Posts

बांगला देशातील सावळा गोंधळ

Image
*बांगला देशातील सावळा गोंधळ*  बांगलादेशातील सध्याचा गोंधळ व त्या आधी झालेली so called क्रांती ही कोणत्याही इस्लामी देशासाठीची अपरिहार्यता आहे हे एव्हाना सर्व विचारवंतांच्या लक्षात आले असेल अशी आशा करु या.  सामान्यपणे विदेशातील विचारवंतांच्या victim stories वरुन बांगला देशात जे घडले ये Deep state, अमेरिका, बाजारपेठेचे कारस्थान, north east तोडण्यासाठीचा कट यावर बेतलेल्या भारतीय गचाळ विचारवंतांच्या भाकड कथा व आंतरराष्ट्रीय खेळ आम्हाला कसा कळू लागला आहे व म्हणून आम्ही कसे आंतरराष्ट्रीय षडयंत्र समजून सांगत आहोत अशा भ्रमातील उजवे विचारवंत यांच्या काल्पनिक पतंगाच्या दो-या अता कापल्या गेल्या असाव्यात. जिथे मुस्लिम बहुल म्हणून इस्लामिक सत्ता असतात अथवा ताकदी असतात तेथे इस्लाम सोडून कोणतेही कारण राजकीय अस्थिरता, दंगा धोपा, विकृत वर्तन यासाठी असू शकत नाही व बांगलादेशातही नव्हते. विकृत इस्लामी वर्तन राज्यकर्त्यांकडून कमी पडू लागले की कोणत्याही नावाने ही आंदोलने उभी राहतात व इस्लाम प्रणीत कट्टरता आणून थांबतात.  बांगला देशात शेख हसीना सरकार कमी कट्टर वाटल्याने खदखद सुरु झाल...

कल्याणकारी राज्य व लोकशाही

Image
*कल्याणकारी राज्य व लोकशाही*  कल्याणकारी राज्य व लोकशाही ही एकत्र कशी नांदणार? कल्याणकारी राज्य हे खरोखरच कोणत्याही देशासाठी, समाजासाठी योग्य आहे का? कल्याणकारी राज्यासाठी सर्वात उपयुक्त व्यवस्था हुकूमशाही असणार नाही का? कर्तृत्वाचा तिरस्कार हा कल्याणकारी राज्याचा आधारभूत सिद्धांत आहे का? असे अनेक प्रश्न मनात अनेक वेळा उफाळून येतात. अर्थातच भांडवलशाही रचनेमागील तत्वज्ञान अशाच स्वरूपाचे असते अशी टीका सहजपणे करता येईल. पण ते बरोबर असेल का? तसे पाहिले तर व्यावहारिक पातळीवर भांडवलशाही, सरकारी आर्थिक एकाधिकारशाही म्हणजे रुढ अर्थाने समाजवाद, पांथिक राज्य सर्वजण कल्याणकारी राज्याचीच घोषणा करतात. अगदी गांधीवादी अंत्योदयसुध्दा. भारतीय राज्यघटनेनेसुध्दा कल्याणकारी राज्याची घोषणा केली आहे व त्यासाठी सुमारे १५/१६ कलमे खर्ची घातली आहेत. सामाजिक व आर्थिक सुरक्षा असे सर्व साधारण वर्णन करता येईल अशी ही कलमे आहेत. माणसाची किंवा सर्व सजीव जगताची पहिली गरज सर्वसाधारणपणे भूक हिच आहे. नंतर मानवेतर सजीवांना नसलेली गरज म्हणजे वस्त्र व रुढार्थाने मानवेतर सजीवांना नसलेली गरज म्हणजे घर. कारण मानवेतर सजीवांन...

बथ्था तमिळ सिनेमा

Image
*बथ्था एक तमिळ सिनेमा*  बघितलाच पाहिजे प्रत्येकाने/ प्रत्येकिने. अतिशय सामान्य मारधाड तमिळ सिनेमा वाटावा अशी सुरवात. प्रचंड जाड कोणत्याही अर्थाने हिरो न वाटणारा गुंड बथ्था हा सिनेमाचा हिरो. व आकर्षक असे काहिही बाल सौंदर्य नसलेला पण प्रचंड ताकतीचा बोलका चेहरा असलेला लहान मुलगा यांची ताकदवान कथा म्हणजे बथ्था हा सिनेमा. आपल्याकडे व्यावसायिक सिनेमा कलात्मक असण्याचे प्रमाण कमी. व समांतर सिनेमा म्हणजे सामान्य माणसांच्या भावविश्वाची चेष्टाच असते. म्हणून या व्यावसायिक चित्रपटाचे महत्त्व खूप जास्त आहे. सामान्यपणे आपल्याकडे निष्पापपणा  ( innocence) हा भाव दाखवण्यासाठी जो समजुतदारपणा लागतो त्याची क्षमता जवळपास शून्य आहे. म्हणून आपल्या सिनेमात निष्पापपणा हा बावळटपणा, चेष्टा, हास्यास्पद असा दाखवला जातो. निष्पापपणा किती सुंदर व तरलपणे दाखवता येऊ शकतो याचे मी पाहिलेल्या भारतीय सिनेमातील हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. थोडी कथा सांगायचा मोह होत आहे पण तो मी टाळतो. कारण जो निष्पाप भाव हा सिनेमा पाहुन अनुभवला पाहिजे त्याला कथा सांगितली तर छेद जाईल.  सिनेमातील उप कथानकेही तितकीच समर...

हिंदू वैश्विक चिंतनात 'शांतता '

Image
हिंदू चिंतन हे सर्वार्थाने वैश्विक चिंतन का आहे? हे अनेक प्रकाराने तपासता येते. यातील वेद, उपनिषदांतील ब्रम्हज्ञानापासून, तत्वज्ञानापर्यंत प्रत्येक वाक्य हे संपूर्ण चराचर सृष्टीतील एकात्मतेचे दर्शन घडवते. ज्ञानमार्गी हिंदू जीवन रचना सुध्दा तत्वज्ञानातील सर्वसमावेशकता सांगते. हिंदू समाजाचे वर्तन व आधुनिक काळातील भारताची संयमित युध्दे, हिंदू संस्कृतीचा विश्व संचार हे सर्व हिंदू चिंतन हे वैश्विक चिंतन आहे हे सहज पटवून देते. पण हिंदू या शब्दाला शांतता हा गुणवाचक शब्द फारसा जोडला जात नाही. अब्राहामिक पंथ प्रमुख शस्त्रसज्ज दाखवला जात नाही पण एकही हिंदू देव देवता शस्त्राविना नाही. म्हणूनच हिंदू या अंगानेसुध्दा वैश्विक चिंतन कसे आहे? हे बारकाईने समजून घेतले पाहिजे. यासाठी शांतता शब्दाच्या मर्यादांचाही विचार केला पाहिजे. मूळ शांतता शब्द हा संस्कृत मधून जशाच्या तशा आला आहे. व तो मानसिक स्थिती दर्शवितो. तो प्रामुख्याने वेगवेगळे तह, करार, भौतिक शांतता यासाठी वापरला जात नाही. या उलट पीस ( इं) हा शांततेच्या भौतिक प्रयत्नांसाठी वापरला जातो. म्हणून आधुनिक परिभाषेत शांतता शब्द हा भितीदायक शब्द बनला आहे...

हिंदू वैश्विक चिंतनाची जागतिक गरज

Image
हिंदू वैश्विक चिंतनाची जागतिक गरज  हिंदू वैश्विक चिंतनाची जागतिक गरज लक्षात येण्यासाठी स्मित माझारची कथा खूप महत्त्वाची आहे. त्याची म्हणजे स्मितची, , समयसूचकता सहनशीलता, पराक्रम, कर्तव्य बुध्दी हे सर्व महत्त्वाचे आहेच. पण हे गुण अनेक व्यक्तिंमध्ये सापडतील व त्याचा सन्मान केलाच पाहिजे. पण हिंदू चिंतनाची जागतिक गरज कशी जाणवते ते येथे जाणून घेऊ या.  युएईचे flydubai कंपनीचे विमान मुख्य वैमानिक स्मित माछार चालवत होता. विमान दुबईहून तेल आव्हिव्ह, इस्त्रायलला चालले होते. त्यामुळे स्वाभाविक इस्त्रायली प्रवासी अधिक होते. या विमानाचा सह वैमानिक, ज्याचे नाव उशिरा जाहीर झाले, हमाम अल हमामी हा ओमानी, येथे पंथ दिलाच पाहिजे, इस्लामी पंथ अनुयायी होता. वर आपण स्मितचा धर्म सांगितलेला नाही. या दु:खद घातपात प्रसंगात तेथे घडलेला प्रत्यक्ष प्रसंग अता पाहू यात. नमाजी हमाम हा अल्लाची, म्हणजे कोणताही देव असे नाही, प्रार्थना करण्यासाठी सिट सोडून गेला. देवाची प्रार्थना करत आहे म्हटल्यावर स्मितने त्याच्या वैयक्तिक प्रार्थनेचा सन्मान करण्यासाठी मागे पहात न बसता समोर पहात होता. त्यावेळी या नमाज...

'हिंदू वैश्विक चिंतन' उपनिषदांच्या प्रकाशात

Image
प्रास्ताविक  आधुनिक जगामध्ये वैश्विक रचना म्हणून तीन मार्ग मान्यताप्राप्त आहेत. त्यातील एक आहे ख्रिश्चनिटी, दोन इस्लाम व तिसरा पराभूत पण तरीही दीर्घकाळ परिणाम केलेला कम्युनिझम. या मध्ये अध्याऋत होते की सर्वांना एका रचनेत आणले की जगातील संघर्ष नष्ट होऊन शांततामय जग रहाटी चालेल. पण वास्तवात याच्या विपरित घडलेले जगाने पाहिले आहे. परंतु आपल्याला जे मार्ग अपयशी ठरले त्याचे विश्लेषण करत बसण्याची आवश्यकता नाही तर जगात शांतता तर हवी, समंजसपणा हवा, सहजीवनाची ठोस रचना हवी. कोणत्याही संघर्षाची झळ सामान्य जनतेला बसू नये. अविश्वासाचे वातावरण निर्माण होता कामा नये. यासाठी मार्ग कोणता आहे? हा प्रश्न आहे. यावेळी हिंदू ही संक्लपना विचारात घेतली जाणे आवश्यक आहे. हिंदू ही फक्त संक्लपना नसल्याने व एकच एक धर्मग्रंथ, प्रेषित नसल्याने, वैश्विक चिंतन म्हणून हिंदू संक्लपना स्वतंत्रपणे विचारात घ्यावी लागत आहे. हिंदू ही सनातन कालापासून चालत आलेली एक अभिव्यक्ती आहे व म्हणूनच ती व्याख्येत बध्द नाही. म्हणून हिंदू वैश्विक चिंतन स्पष्ट होईल एवढ्यासाठी हिंदू शब्दाचे स्पष्टीकरण विचारात घेऊ. म्हणून या ठिकाणी हिंदू म...

मुस्लिम प्रश्न हा मुस्लिम प्रश्नच असतो

Image
हुथी बंडखोरांमुळे अनेक वेळा नागडा पडलेला मुस्लिम बंधुभाव हा परत एकदा जगाच्या पटलावर तशाच नग्नावस्थेत उभा आहे. शिया या मुस्लिम पंथातील एक उपपंथाचे हुथी हे अनुयायी म्हणून इराणचे समर्थक व खर म्हणजे बांडगूळ. जोवर इस्त्रायलशी भांडण चालू होते तवर आगा ना पिछा असलेले भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमान शेपट्या उडवून इस्लाम इस्लाम करत होते. मक्का करार झाल्यावर तर प्रत्यक्ष खिलाफतच अवतरली असे झाले होते. पण एका मागास पंथाच जग किती हसं करते हे आधी भारताने व अता अमेरिकेने जगाला दाखवून दिले आहे. त्या आधी चीन व रशियासाठी इस्लामी देश व म्हणून मुसलमान शैय्यासोबतीच्या साथिदार एवढ्याच किंमतीचे होते.  मक्का करारानंतरचा एकत्र नमाज  भारतीय हिंदू जनता व २०१४ पासुनचे हिंदू महानता जाणणारे सरकार आल्यानंतर भारताने ताठ मानेने इस्त्रायलशी मैत्री केली व तरीही एकाही अरब राष्ट्राने हुं की चू केले नाही. पाकिस्तानला झोडप झोडप झोडपले पण कुणी चकार शब्द काढला नाही. कारण भारतीय मुसलमान व इस्लाम या दोघांची औकात भारताने ओळखली व भारताने हिंदुत्वाची ताकद ओळखली आहे हे मध्य पूर्व जगाने हे पटवून घेतले आहे....