Posts

Showing posts from November, 2022

दिपक तेरा चुक्याच

गौतम बुध्दांनी सांगितलेल्या मार्गाने चालत असल्याने तुला प्रेम ही मंगलमय कल्पना वाटत होती. पवित्र गोष्ट वाटत होती. व सगळं जगही असेच प्रेम, करूणा याच मार्गाने जाण्यास उत्सुक असेल असेही तुला वाटतं होते. पण... . हा पण आडवा आला. तू जे सुंदर, मनोहर स्वप्न उराशी धरून बसला होतास, ते स्वप्न एवढे दुस्वप्न ठरले की प्रेम, आपुलकी, सर्व समान, सारखे हे शब्दही तुला आता फक्त बुडबुडे वाटायला लागले असतील. पण तुझं काहीतरी चुकतंय का? हा प्रश्न तुला पडतो आहे का रे? प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, कुणावरही असलं तरी सेम असतं अस तुला वाटतं होते ते चुकलं असे तुला वाटते का रे? पण तुझं खरंच चुकले आहे. भारतात रहातो, इथं जन्मलेल्या धर्मावर श्रद्धा ठेवतोस, त्यामुळे तुला इस्लाम पण भारतीय धर्माप्रमाणे वाटला हे तुझं चुकलं. हिंदू काय, मुसलमान काय, बौद्ध काय? माणसं सगळी सारखीच अस तू समजतं होतास पण त्यातील इस्लाम ही भानगड तू नाही समजून घेतलीस इथे तू चुकलास. इस्लाम प्रमाणे तू बौद्ध अस किंवा हिंदू तू काफर आहेस हे तू समजुन घेतलं नाहीस हे तुझं चुकलं. तू थोडा इस्लाम समजला असतास ना तर कळल असत कि अरे अफगाणिस्तान मधील बलिया...

ऋणानुबंध पूर्वेचा एक रसास्वाद

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02VtShLYuKHDqK9DvGNB9EdFGtQTB18dnnh6W6hzGtGdH559rFoRdmijuEoTmFgZ1gl&id=100001070919178&mibextid=Nif5oz

आफताब कोण?

अफताब कोण तसे सगळे सारखेच दिसतात खरं तर सगळे सारखेच असतात मग माझा आफताब वेगळा आहे अस कस काय असते? मलाही प्रश्न पडतो नावाचा, सगळे साधारण सारखेच तरी काही नावांना का बरे सांगावे लागते की हे नाव वेगळे विचार करून ही वरवर उत्तर नसते. कारण खरेच सगळे सारखे असते. षडरीपु सारखे, गुणावगुणही सारखे तरीही माझे अब्दुल आफताब वेगळे कसे? खूप विचार केला की कळते मागे वळून पाहिले की समजते, कोणतीही गोष्ट उगाच नसते, त्यालाही काही कारणं असते. अब्दुल आफताब का बरं वेगळे. वाईट वागले म्हणून कि काय? मग वाईट तर सगळेच वागतात. आफताब चे वेगळेपण काय? खरं तर अफताबचे वेगळेपण काहीच नाही तरीही तो वेगळा आहे, त्याच कारण जाणल नाही तर कोड कधी सुटणार नाही. अफताबचा अभ्यास करून उपयोग नाही खरी मेख तिथे नाही. खरी मेख इस्लाम आहे ती नीट समजली पाहिजे. कुराण, हदीस काय सांगत ते थोड जाणल पाहिजे. मुठी वळून, आसव गाळून उपयोग नाही आफताब मध्ये वेगळेपण काहीच नाही. हदीस, कुराण सांगत मूर्तीभंजक व्हा, तेच सांगत काफर कोण, कस वागा त्याच्याशी, तेच सांगत स्त्री ची किंमत, काफर स्त्री तर गुलामच, बुदशिकन, गाझी शब्दांची ओळख करून घेतली, तर नीट समजेल, शिवरा...

सुहंचा सत्कार

सुह मनापासून अभिनंदन. तुमच ध्येयवेडे पण कधी शिकता येईल का? तुमच्या ध्येयाप्रति निष्ठेला ध्येयनिष्ठा हे घासून गुळगुळीत झालेल नाण वापरता येणार नाही. कारण तुम्ही ध्येयपूर्तीसाठी वेडेपणाचे अनेक उच्चांक केले आहेत.डाॅ हेडगेवार जन्मशताब्दी ला ३६५ व्याख्यान पुर्ततेचा ध्यास मी पाहिला आहे. व या ध्येयवेडे पणात सुध्दा आपण अहंकाराचा वारा शिवू नये म्हणून जी लिनता स्विकारली होती ती तर भल्याभल्यांना सार्वजनिक क्षेत्रात दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आहे. पानच्या पान लिहिता येतील तुमच्या ध्येयवेडेपणावर. पण तुमचं एकच वाक्य १०० पानांच काम करेल म्हणून तुमच्याच वाक्याने तुमची कौतुकाने स्तुती करतो. नगरच्या संघ कार्यालयातून बाहेर पडताना समारोपाचे वाक्य असायचे चला सुनीलजी चला भेटू पुढच्या वर्षी सिंधू तिरी. वेडेपणावर हसावे असे वाक्य पण ध्येयधुंद माणसा तुझ्या अपरिमित प्रयत्नांना यश मिळणार. याची देही याची डोळा सिंधूतिरी भेटणार. तुमच्या भाबड्या आशेला तुमच्या लहान मित्राच्या शुभेच्छा. सिंधू तिरी भेटू, मग पाणिनीच्या गावाला जाऊ. मग कुणीतरी पाणिनींच्या बद्द्ल काहीतरी बोलेल व तुम्ही लीनपणा घेऊन म्हणाल, खर्रच. पुन्हा अभिनंद...