अद्वितीय सावरकर
🔹 अद्वितीय सावरकर🔹 ▪️स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज जन्मदिवस आहे. सावरकर हे बहु आयामि व्यक्तिमत्त्व होते असे म्हणून त्यांची ओळख पूर्ण होत नाही. बहु आयामि व्यक्तिमत्त्व अनेक असतात पण त्यातील प्रत्येक आयामात एक क्रमांकावर असणारे एखादेच सावरकर असतात. त्यांच्या प्रत्येक आयामासाठी ते उत्तुंग व्यक्तिमत्व ठरु शकते व या प्रत्येक आयामासाठी एक जन्मही आपुरा आहे. ते सर्व आयाम या अद्वितीय व्यक्तिमत्वाने एकाच जन्मात सिध्द केले. अशा स्वातंत्र्यवीर विनायक...