देशभक्तीवर चर्चा? पुन्हा ऐरणीवर
देशद्रोहाच्या आरोपाखाली एखाद्याविरुद्ध कोर्टामध्ये तक्रार झाली की आपल्याकडे एक छोटा वर्ग असा आहे की ज्याच्या पोटात गलबलायला लागते. एरवी उठसुठ कोर्टात काय ठरते बघू, बघा कोर्ट काय म्हणते, असं म्हणणारे याबाबतीत मात्र कोर्टाची पायरी चढायला तयार नसतात.भारतीय दंड संविधानामध्ये राज्यद्रोहाच्या गुन्ह्याची तपशीलवार कलमे आहेत, पण त्याचा वापर मात्र या लोकांना नको असतो.
दोन परस्परविरुद्ध गोष्टी एकत्र आणून देशभक्ती हा विषय वादग्रस्त बनवण्याची तीव्र इच्छा या मंडळींना असते. देशभक्ती विरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्य.अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मत व्यक्त करण्यासाठी आहे न की मानवताद्रोही गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यासाठी.
म्हणून आपण सर्वांनी देशात देशद्रोहाच्या आपल्या कल्पना स्पष्ट करून घेतल्या पाहिजेत.
आजच्या परिस्थितीत देशद्रोह म्हणजे काय?
भारत तेरे तुकडे होंगे. घर घर से अफझल निकलेगा. राष्ट्रीय नागरिकता दप्तराला विरोध. सर्जिकल स्ट्राइक वर संशय. तोंडी तलाक विधेयकाला विरोध. वंदे मातरमला विरोध तसेच सिनेमा थिएटरमध्ये राष्ट्रगीताला उभे राहण्याला विरोध.
या व अशा सर्व गोष्टी या राष्ट्रद्रोहाचेच प्रतिक आहेत.
अजूनही यादी आपण सर्वजण मिळून वाढवू या व 2019 ची निवडणूकीत राष्ट्रवादाच्या भूमिकेवरच मतदान करू या.

Comments
Post a Comment