पुलवामा नंतर
घटना घडून गेली आहे आता विचार करू या पुढे काय? तात्कालिक राग, दुःख, संताप, या भावना आवरल्यानंतर पुढे काय? सुड. अर्थातच. प्रतिशोध कुणाकुणाचा आणि कशाकशाचा याचा मात्र शांत डोक्याने विचार केला पाहिजे. आधी विचार करू का घडतं आहे व नंतर कसं थांबवता येईल.
असंख्य कारणं देता येतील एखादी घटना का घडली हे सांगण्यासाठी. परंतु हे सातत्याने घडतात याची कारणमीमांसा आपल्याला केली पाहिजे.
यातील पहिल आणि सर्वात महत्वाचं कारण आहे इस्लाम. जो इस्लाम सह अस्तित्व मान्य करत नाही तो इतरांचा जगण्याचा अधिकारीही मान्य करत नाही. सीरीया पासून युरोपला सुद्धा या संकटाची जाणीव झाली आहे.मूर्तिपूजा मानणाऱ्या हिंदूंविषयी कुराणाची काय भावना आहे हे स्पष्ट झाल्याशिवाय पुलवामा थांबणार नाहीत. त्यामुळे भारतात या पुढे पर्सनल लॉ चालणार नाहीत ठाम भूमिका देशातल्या नागरिकांना व सरकारला घ्यावीच लागेल. मग मुस्लिम बहुमतात असो वा अल्पमतात.
ज्या 370 कलमाचा आधार घेऊन काश्मिरीयत म्हणजे काहीतरी भारतापासून वेगळे आहे असा भाव जागरण केले जाते ते 370 कलम घटनेतून तातडीने रद्द केले पाहिजे.
भारतात राहून भारतीय सार्वभौमत्वाला आव्हान देणारे अतिरेकी व त्यांचे दूरान्वयेही समर्थन करणारे कुणीही हे सारखेच अराष्ट्रीय मानले पाहिजेत व न्यायव्यवस्थेने सुद्धा या भावनिक विषयावर संशयातीत राहिले पाहिजे
देशांतर्गत अस्तनीतले निखारे हे सिमे बाहेरच्या शत्रूपेक्षाही अधिक धोकादायक आहेत त्यामुळे त्यांचा समूळ नायनाट ही मूलभूत गरज आहे.
हे सर्व झाल्यावर सिमे बाहेरचा शत्रू हा सर्वार्थाने अस्तित्व शून्य असेल.
कमीत कमी रक्तपातात ही लढाई जिंकली जाईल जातीयवादही संपेल आणि आतंक ही संपेल.

Comments
Post a Comment