काश्मीरी नरसंहार व हिंदू समाजाचे दशावतार
लेखांत ६९*
एका अर्थाने फाळणीच्या वेळी हिंदू व शीख समाजाने जे भोगले तेच परत हिंदू व शीख समाजाच्या वाट्याला स्वतंत्र भारतातील काश्मीर खो-यात आले. बायका मुली सोडून हिंदूंनो काश्मीर खोरे रिकामे करा ह्या व अशा अर्थाच्या भिंती रंगू लागल्या. वेचून हिंदू घरांवर सूचना डकावल्या जाऊ लागल्या. प्रसिद्ध नाणावलेल्या हिंदू मान्यवरांचे मुडदे पडू लागले. नाटक म्हणून सुध्दा FIR दाखल होत नव्हते, वा अटक होतं नव्हती. गाव तर सुटलीच पण श्रीनगरमध्ये सुध्दा हिंदू असण्याला क्षमा नव्हती.
फाळणी प्रमाणेच बाप व भावांनी मारत मरायसाठी सिध्द रहायच तर आईने मोठा सुरा घेऊन मुलीच्या गळ्याला लावून बसायचं. दुर्दैव जिंकल तर आधी मुलीचा व नंतर स्वतः चा त्या सु-याने शेवट करायचा. ह्यातील हातभागी नशीबवान जेंव्हा दिल्लीत पोहचले तेव्हा या सत्यकथा जगानी छातीवर दगड ठेवून व डोळ्याच्या खाचा करून एकल्या.
पण सरकार व विचारवंत यांच्या मृतप्राय रक्तात खळबळीची काय अपेक्षा करणार? विकृत माणसांची विकृती नव्हती ही. विकृत तत्वज्ञानाचे अमानवीय विकृत वर्तन होते हे. गुन्हेगार इस्लाम, व कुराण होते. तीन लाख निर्वासित? आमचीच माणस आमच्याच देशात?; फाळणीनंतर दुर्बलांच्या शांती कबुतरांनी पाहिलेला दुसरा भयंकर नरसंहार. दुबळ्या शांतीपेक्षा सक्षम शस्त्राचार कमी हिंस्त्र असतो हेच खरे.
पण यातील खरी मेख ही होती कि शत्रू पाकिस्तान भूमी ग्रासण्यासाठी हे करत नव्हते तर सख्खे शेजारी धर्माज्ञा नावाखाली हे कृत्य करीत होते. धोका कुराण, इस्लाम ह्यांनी प्रेरीत समाज होता. भारत माता म्हणायच नाही, तिरंगा नाही ह्याचा जन्म ह्या जिहादी मानसिकतेतून झाला आहे.
हे कळलेल्या सर्व देशव्यापी संघटनांनी, संस्थांनी, व्यक्तिंनी वेगवेगळ्या प्रकारे संघर्ष केला. व त्याची परिणीती आजच्या परिस्थितीत कशी झाली हे पुढील काही लेखांमधून.
सुनील देशपांडे.
Article(70/n)
Photo courtesy Google.
The terrorism is certainly used as a religious order of Islam and we turned a blind eye to the role of pakistan and it's thousand cuts theory. Speaking about or against such evils was branded as communal. So we need a staunch nationalist and strong people at the helm.
ReplyDelete