संविधान व हिंदू समाजासमोरील आव्हान शहाबानो केस.
लेखांक ७६*
ज्यावेळी देशामध्ये शहाबानो प्रकरणाने मुस्लिम अनुनय व तुष्टीकरण याबाबत टोक गाठले, तसेच न्यायालयाचा निर्णय सुध्दा मुस्लिम मानसिक विकृतीला चाप लावू शकत नाही हे अधोरेखित झाले, तेंव्हा संपूर्ण सुसंस्कृत भारत अंतर्बाह्य हादरला. सामान्य पोटगीच्या व विवाह विच्छेदन दाव्यात सुध्दा पिडितेला न्याय होऊ शकत नाही कारण मुस्लिम अनुनय व तुष्टीकरण हे सरकारचेच धोरणं झाले होते, हे सर्वांनाच भयभीत करत होते.
शरीया, इस्लाम, कुराण व मुस्लिम समाज यांच्या विकृत व दंडेलशाही वर्तनाने संपूर्ण सुसंस्कृत विश्व हादरले त्या शहाबानो प्रकरणातील शहाबानो.
न्यायालयाने न्याय देण्याचे काम केल्यावर शरिया धोक्यात आला आहे याचे भय घालून कायदा बदलून घेतला गेला पण मुस्लिम विकृतीने स्त्रीला न्याय नाही मिळू दिला.
स्वतंत्र भारतात मुस्लिम मुजोरी व हिंदू शासन कर्त्यांचा नाकर्तेपणा ह्या दोन्हीची ही दशा होती. त्यामुळे हिंदू समाजाला राजकीय पटलावर शासनाला जागरूक हिंदू शक्तीचे दर्शन घडवण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती.
कारण हिंदू समाजासाठी म्हातारी मेल्याचे दुःख नव्हते पण मुस्लिम समाजातील विकृती हा काळ सोकावत चालला होता व त्याचे परिणाम सुसंस्कृतपणाकडे कायम वाटचाल करणा-या
उर्ध्व गामी समाजाच्या वाटचालीवर होत होते.
अशाच निराश वातावरणात स्फुल्लिंग फुटावे असे राम जन्मभूमी आंदोलन हिंदू समाजासमोर उभे राहिले.
या आंदोलनातून आपल्या राष्ट्र उभारणीसाठी समाज कसा क्रियाशील बनतं गेला व हे अवघड काम समाजाने स्वतः कसे पूर्ण केले ते पुढील काही लेखांमधून पाहू यात.
सुनील देशपांडे
Article (77/n)
Photo courtesy Google.
Comments
Post a Comment