दिपक तेरा चुक्याच
गौतम बुध्दांनी सांगितलेल्या मार्गाने चालत असल्याने तुला प्रेम ही मंगलमय कल्पना वाटत होती. पवित्र गोष्ट वाटत होती. व सगळं जगही असेच प्रेम, करूणा याच मार्गाने जाण्यास उत्सुक असेल असेही तुला वाटतं होते. पण... . हा पण आडवा आला.
तू जे सुंदर, मनोहर स्वप्न उराशी धरून बसला होतास, ते स्वप्न एवढे दुस्वप्न ठरले की प्रेम, आपुलकी, सर्व समान, सारखे हे शब्दही तुला आता फक्त बुडबुडे वाटायला लागले असतील.
पण तुझं काहीतरी चुकतंय का? हा प्रश्न तुला पडतो आहे का रे? प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, कुणावरही असलं तरी सेम असतं अस तुला वाटतं होते ते चुकलं असे तुला वाटते का रे?
पण तुझं खरंच चुकले आहे. भारतात रहातो, इथं जन्मलेल्या धर्मावर श्रद्धा ठेवतोस, त्यामुळे तुला इस्लाम पण भारतीय धर्माप्रमाणे वाटला हे तुझं चुकलं. हिंदू काय, मुसलमान काय, बौद्ध काय? माणसं सगळी सारखीच अस तू समजतं होतास पण त्यातील इस्लाम ही भानगड तू नाही समजून घेतलीस इथे तू चुकलास. इस्लाम प्रमाणे तू बौद्ध अस किंवा हिंदू तू काफर आहेस हे तू समजुन घेतलं नाहीस हे तुझं चुकलं.
तू थोडा इस्लाम समजला असतास ना तर कळल असत कि अरे अफगाणिस्तान मधील बलियान मधील बुध्दांच्या मूर्ती ह्याच इस्लामने सर्वात पवित्र गोष्ट म्हणून फोडल्या होत्या. त्या इस्लाम साठी मुसलमान सोडून सर्व काफर असतात, तू सुद्धा. हे तुला कळलं नाही हे चुकलं.
पण प्रत्येक चुकीतून काही तरी शिकायला मिळते ना? इच्छा असेल तर मार्ग आहे. पण त्या साठी काही गोष्टी शिकल्याच पाहिजे. स्त्री सुध्दा खंडणीसाठी क्रुर होऊ शकते. हे समजलंच पाहिजे. इस्लाम साठी तू बौद्ध असणे सुध्दा मान्य नाही हे तुला समजलेच पाहिजे. इस्लाम किती क्रुर असतो हे तुला अपमानाचा एक एक घोट घेताना समजलेच असेल. पण वाईटात एक चांगल घडलं आहे कि अशाच प्रसंगात तर काहींनी प्राणही गमावले. त्यांना तर चूक दुरुस्त करण्याची संधीही नाही. पण आपल्याला आहे.
एक्टाॅसिटी लागलाच पाहिजे, गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे, तुझी बेअब्रू आम्हा सर्वांची बेअब्रू आहे असं आम्हाला वाटलच पाहिजे. इस्लामच्या या विकृत वर्तनाला धरबंध घालण्यासाठी संपूर्ण समाजाने उभे राहिले पाहिजे, पण त्याशिवाय तू एक गोष्ट जरूर केली पाहिजे.
ज्या महामना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तुला तथागतांचा मार्ग दाखवला त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इस्लाम व मुसलमान यांच्या विषयी जी अभ्यासपूर्ण मते मांडली आहेत ती जरूर अभ्यासली पाहिजेस. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य अभ्यासले पाहिजे. त्यांनी प्रत्यक्ष इस्लाम व मुसलमान या विषयावर जे मार्गदर्शन केले आहे ते पथदर्शक म्हणून संभाळले पाहिजे. मग तुला कोणताच धोका नाही. मग जय भीम जय मीम अशी फसवाफसवी तुला धोका देणार नाही.
चूक झाली आहे इस्लामचे खरे स्वरूप न ओळखण्याची, चूक झाली आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य प्रकाशात प्रवास न करण्याची. पण संधीही आली आहे.पुन्हा अपमानित न होण्याची.
दिपक सर्व समाज बरोबर आहे, चला सर्व जण मिळून चूक दुरुस्त करू यात.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment