आफताब कोण?
अफताब कोण
तसे सगळे सारखेच दिसतात
खरं तर सगळे सारखेच असतात
मग माझा आफताब वेगळा आहे
अस कस काय असते?
मलाही प्रश्न पडतो नावाचा,
सगळे साधारण सारखेच
तरी काही नावांना का बरे
सांगावे लागते की हे नाव वेगळे
विचार करून ही वरवर उत्तर नसते.
कारण खरेच सगळे सारखे असते.
षडरीपु सारखे, गुणावगुणही सारखे
तरीही माझे अब्दुल आफताब वेगळे कसे?
खूप विचार केला की कळते
मागे वळून पाहिले की समजते,
कोणतीही गोष्ट उगाच नसते,
त्यालाही काही कारणं असते.
अब्दुल आफताब का बरं वेगळे.
वाईट वागले म्हणून कि काय?
मग वाईट तर सगळेच वागतात.
आफताब चे वेगळेपण काय?
खरं तर अफताबचे वेगळेपण काहीच नाही
तरीही तो वेगळा आहे, त्याच कारण जाणल नाही
तर कोड कधी सुटणार नाही.
अफताबचा अभ्यास करून उपयोग नाही
खरी मेख तिथे नाही.
खरी मेख इस्लाम आहे
ती नीट समजली पाहिजे.
कुराण, हदीस काय सांगत ते
थोड जाणल पाहिजे.
मुठी वळून, आसव गाळून उपयोग नाही
आफताब मध्ये वेगळेपण काहीच नाही.
हदीस, कुराण सांगत मूर्तीभंजक व्हा,
तेच सांगत काफर कोण, कस वागा त्याच्याशी,
तेच सांगत स्त्री ची किंमत, काफर स्त्री तर गुलामच,
बुदशिकन, गाझी शब्दांची ओळख करून घेतली,
तर नीट समजेल, शिवराय का लढत होते.
हे सर्व पेरल आहे ज्या ग्रंथात, उक्तीत व कृतीत
ते शिरोधार्य म्हणून अब्दुल, अफताब वेगळा आहे.
त्या माझ्या मुलींना हे थोडे सांगावे लागेल,
बाळा, शरीया कुराण हादिस मधलं हे समजून घे
तुझ तुलाच कळेल अफताब मध्ये काय वेगळं आहे
मी स्वतंत्र आहे हे म्हणायच स्वातंत्र्य उपभोग
बाळा थोडं शरीया, कुराण, हदिस ओळख.
आजुबाजुला पहा बुरख्याचे स्वातंत्र्य आहे
तीन तलाकचे स्वातंत्र्य आहे
हिजाब विरोधात फाशी आहे
प्रेमाच्या इच्छेला दगडफेकीत शेवट आहे,
हे सगळं स्वातंत्र्य आहे.
पण आकाशात भरारीचे शिक्षण नाही
स्वतः च्या स्वप्नांना परवानगी नाही
सुंदरतेला प्रदर्शनाची परवानगी नाही
पहा तूच ठरव पण त्यापूर्वी
शरीया कुराण हदीसचा थोडा परिचय करून घे.
खरच कळेल तुझा अब्दुल वेगळा आहे
कुराण, हदीस,शरीया त्याच पाथेय आहे
मध्ययुगीन मानसिकता आहे
इसिसमधे भरतीला असूसला आहे
खर तर सर्व माणस सारखीच आहेत
षडरिपुंनी भरली आहेत
पण काहींना सांगितले जाते
ही माणस, माणस नाही काफर आहेत
म्हणून तुझा अब्दुल वेगळा आहे
तुझ नावच सांगत तू काफर आहेस
तू काफर म्हणून
तुझा अब्दुल वेगळा आहे.
समज किंवा सोडून दे
शेवटी घोड्याला पाण्याकाठी नेता येत
पण पाजता येत नाही
मला माझ स्वातंत्र्य आहे हे
आई, बाबांना सांगच
पण ज्या नवीन घरी जायच
तेथेही सांगता येईल का?
हे मात्र जरुर पहा.
तुझ स्वातंत्र्य जपण्यासाठी
हे सर्व जरूर कर.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
I love this blog myself
ReplyDelete