हिंदू सारा एक तळजाई शिबीर पर्व
🚩हिंदू 🚩सारा 🚩एक 🚩तळजाई शिबीर पर्व 🔸🔹🔸🔹🔸 हिंदू सारा एक याच्या महाराष्ट्रातील प्रचितीचे नाव तळजाई शिबीर.
महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक, व सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय क्षेत्रात संपूर्ण घुसळण घडवून आणणारे, हिंदू सारा एक ही सर्वच क्षेत्रांची मध्यवर्ती कल्पना बनवणारे हे शिबीर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तळजाई शिबीर पर्व. हिंदू सारा एक ह्या पटलावर सर्वच क्षेत्रांना आपली पटकथा लिहिण्यास भाग पाडले, बाजूने अथवा विरोधात पण हिंदू सारा एक या पटलावरच आपली कथा बेता, हा दबाव आणणारे क्रांतीकारी शिबीर म्हणजे तळजाई शिबीर व हे तीन दिवस म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील पर्व काल होता.
🔹३४ हजार हिंदू तरूण, तीन दिवस, हिंदू म्हणून एकत्र राहिले, जेवले, विचार केला व महाराष्ट्रात हिंदुत्वाचा नृसिंह अवतार झाला. हिंदू सारा एक.......... ▪️संपूर्ण लेख वाचण्यासाठी विश्व संवाद केंद्राचे फेसबुक पेज पहावे. सोबत लिंक दिली आहे. https://www.facebook.com/100070227521241/posts/238458915171691/?mibextid=Nif5oz
Comments
Post a Comment