स्मरण नालंदा विश्व विद्यालयाचे

नालंदा विश्व विद्यालयात कार्यक्रम झाला. पण मला आठवले की ज्ञानाचा द्वेष कोण करत? ज्ञानमार्गी व्हायचेच पण ते ज्ञान जाळणार तत्वज्ञान अधिक लक्षात ठेवायच. कुराणा बाहेर ज्ञान नाही म्हणणारे कोण? हे अधिक नीट स्मरणात ठेवले पाहिजे. ज्या तत्वज्ञानाने नालंदा मधील ग्रंथ संभार जाळला त्या विकृतांचा अत्ता मुस्लिम असणा-यांनी निषेध केला पाहिजे अशी अपेक्षा ज्ञानमार्गी समाजाने केली पाहिजे. 
कारण ग्रंथ जाळणा-यांनी कुराणाचा आधार घेतला होता. त्यामुळे कुराण मानणा-यांची जबाबदारी आहे की अशा विकृतांचा निषेध करणे.
पाहु या, नालंदा नाव आल्यावर किती जणांना या ज्ञानमार्गी संस्कृतीचा अपमान आठवतो.

सुनील देशपांडे 
९४२०४९५१३२

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

लायबेरीयाची गोष्ट

तुळजाभवानीचे दर्शन