बांगलादेशी समस्या
बांगलादेशी समस्या
सध्या बांगला देशात गंभीर अराजकता निर्माण झाली आहे. व त्या समस्येवर अथवा त्या समस्येच्या कारणमिमांसेवर भरपूर चर्चा चालू आहे, अंदाज बांधले जात आहेत.
डीप स्टेटचा सहभाग, CIA, जमात ए इस्लामी, left eco system इ. अशा सर्वांना या श्रेयाचा वाटा दिला जात आहे. George Sores ही तर एक दंतकथा तयार झाली आहे. हे सर्व वाचताना आपण नेटफ्लिक्सवरची मालिका तर पहात नाही ना? असा संशय येतो.
त्यामुळे मी जरा अधिक विचार करुन काही निर्णयाप्रत आलो आहे. बंगला देशची समस्या ही फक्त इस्लामची समस्या आहे. इस्लाम हा एकमेव no stage artist या समस्येच्या मुळाशी आहे. इस्लामची वज्रमूठ बांगलादेशावरची जरा ढिली पडली म्हणून हा प्रसंग ओढावला आहे व त्याकडे लक्षच जाऊ नये म्हणून हा काही तात्कालिक तडका दिला जात आहे.
ज्या आंदोलनाविषयी एवढा गाजावाजा चालू आहे ते कारण तर शेख हसिना यांच्या विरुद्ध नव्हते व तसेच ते बांगलादेशी हिंदू विरुद्ध ही नव्हते. मग हे दोन बळी का दिले जात आहेत. याची कारणमिमांसा म्हणजे बांगलादेशच्या समस्येचे मूळ इस्लाम आहे हे उत्तर येते.
शेख हसिना हटवली जाणे हे आंदोलनापेक्षा, खासदार फोडून करणे एवढे सोपे असताना हा उपद्व्याप का झाला? शेख मुजिबूर रहमान यांचा पुतळा का फोडला गेला. सामान्यपणे अशा इस्लामिक देशात लष्कर ही कामे करते. तर येथे लष्कराने शेख हसिना यांना पलायनासाठी सहकार्य का केले असेल? शेख हसिना यांनी इस्लाम एके इस्लाम राग आवळण्यासाठी जे सहकार्य केले नाही त्या रागातून ही रचना चालू होती. बंगाली अस्मिता, ही कुराणची गुलामी स्विकारली असूनही डोके वर काढू दिली जात होती. या रागातून हे सर्व घडत होते.
अन्यथा पाकिस्तान पेक्षा बांगलादेश ची आर्थिक परिस्थिती बरीच बरी होती. तरी असे घडले. युरोप अमेरिकेत अशा राजकीय व्यक्तीला सहज Asylum मिळतो पण सध्या या सर्व ठिकाणी इस्लामी कट्टर पंथी आ वासून उभे आहेत व या उघड धोक्यामुळेच त्या येथे राजकीय विजनवासात जाऊ शकत नाहीत. हेच सिद्ध करते की कोणत्याही इस्लामी देशाची समस्या ही फक्त इस्लामच असते.
त्या भारतात थांबल्या आहेत कारण येथे इस्लाम न मानणारे खंबीर सरकार आहे. तसेच आंदोलन कर्ते हे जर खरच भौतिक मागण्यांबाबत गंभीर असते तर जाता जाता देश बांधव हिंदूंना रक्ताची टिकली लावून गेले नसते. मंदिरांच्या वाटेला गेले नसते. So called national icons पण दुर्दैवाने हिंदू असलेल्यांची घरे जाळत फिरली नसती. पण हे सर्व घडले. कारण यात इस्लाम होता.
व इस्लाम हा इतका ज्वालाग्रही पदार्थ आहे की बाकी परदेशी पैसा, माणसे, ही फक्त तोंडी लावणी आहे. हे सगळे non stage artist इस्लामिक देशात प्रामुख्याने हस्तक्षेप कसा करु शकतात? याच कारण आहे इस्लाम देश, त्या देशाची संस्कृती, मूल्ये मानत नाही. व म्हणून इस्लाम की देश हा प्रश्न आला की इस्लाम, देश व देशप्रेम यावर मात करतो.
इस्लाम स्वतः साठी देशाला वेठीला धरतो मग ती १९४७ ची फाळणी असो वा बांगलादेशी समस्या.
म्हणून आजच्या बांगलादेशी समस्येचे श्रेय इतर कोणीही घेऊ शकत नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे. ते फक्त इस्लामला आहे. इस्लाम, त्याच्या रक्तलांचित आवडी, स्वतः चा हेतू साध्य करण्यासाठी विधिनिषेध शून्य वर्तन याकडे या समस्येचे श्रेय जाते. परदेशी माणस, पैसा हे फक्त निमित्तमात्र असते.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment