सिमोलंघनाचे आवताण
सिमोलंघनाचे आवताण
भारताचे दोन शेजारी देश हे सतत भारताला सिमोलंघनासाठी आवताण देत असतात. सध्या बांगलादेशाला हे आवताण देण्याची फारच खुमखुमी आली आहे.
भारतात, हे म्हणण्याचे कारण की हिंदू सण, समारंभ, उत्सव हेच भारताचे राष्ट्रीय कार्यक्रम असतात व असले पाहिजेत, दसरा, विजयादशमी या दिवशी सिमोलंघन करण्याची प्रथा आहे. गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा आहे, विजिगिषुता दाखवण्याची प्रथा आह. , प्रभू रामचंद्रांनी रावण वध करून सिमोलंघन केले ते विजयादशमी दिवशीच. त्यामुळे शेकडो, हजारो वर्षांच्या या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे सिमोलंघन करणे हा भाषिक अलंकार बनला आहे व त्याची विजयादशमीशी असलेली नाळ गळून पडली आहे व गरज पडेल त्यावेळी सीमा ओलांडून सिमोलंघन साजरे करणे भारताचे नशीब बनले आहे.
उरी सर्जिकल स्ट्राईकसाठी पाकिस्तानने आमंत्रित केले होते. भारताने ते आवताण स्विकारले होते. सध्या बांगला देश हे आमंत्रण देत आहे. खूपच खुमखुमी आली आहे. सर्व सभ्य जगाची मान लाजेने खाली गेली आहे. मानवतेची लक्तरे ज्या पध्दतीने केली गेली आहेत त्याचा विनाश करण्याची वेळ आली आहे.
पण हे भारताला सिमोलंघनासाठी आवताण का आहे? कारण सोपे आहे. बांगलादेशी अल्पसंख्याक अगतिक हिंदू समाजाला सन्मानाने सोडा फक्त जगण्याचा अधिकारही बांगलादेश या इस्लामिक देशात राहिला नाही. संतांचे अस्तित्व ही तुरुंगात राहिले आहे. हिंदू शब्दच अस्तित्वात रहायला नको अशी अवस्था आहे.
कुराण, शरीया, हादिस, मोहम्मद, अल्लाह खेरीज काहीही म्हणजे मृत्यूला, विटंबनेला, विकृतीलाच सामोरे जाणे झाले आहे.
अर्थात यात काही विशेष घडत आहे असे नाही. कारण ज्या मोहम्मदांनी स्वतः घणाने मुर्ती फोडली, जो शरीया इशनिंदा ठरवतो, जे कुराण बुतशिकन सारख्या संज्ञा ठरवतो, जो अल्लाह मीच सर्व श्रेष्ठ म्हणतो त्या इस्लामी बहुसंख्य जमाती कडून हेच घडणार. सुमारे ३००/३५० वर्षांपूर्वी हेच घडले महाराष्ट्रात व आम्ही छत्रपति संभाजी महाराज गमावले, सध्या बांगलादेशी अल्पसंख्याक हिंदू बांधव गमावत आहोत.
पण भारताच्या सिमोलंघनाचे काय? तर ते आज अपमानित होणारे जन्माने हिंदू आहेत व जगातील सर्व हिंदुची अन्यायातून सुटका करण्याची जबाबदारी भारताची, भारत सरकारची, भारतातील हिंदूंची आहे. हिंदुंना हिंदुस्थान शिवाय वाली नाही म्हणून भारत सरकारने सशस्त्र सिमोलंघन केलेच पाहिजे. रावण वध केलाच पाहिजे.
जगातील कोणत्याही कोपऱ्यात हिंदू हाक आली की ती भारताला हाक असते. बांगलादेशी सरकार पुरस्कृत दुष्कृत्याने भारताला सिमोलंघनासाठी आमंत्रित केले आहे. अता कोदंडधारी रामाने सिमोलंघन केलेच पाहिजे. बांगलादेशी हिंदू सन्मानाने जगला पाहिजे.
भारताला युध्द व रक्त वर्ज नाही.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment