बारामुल्ला बघाच
आत्ताच नेटफ्लिक्सवर बारामुल्ला सिनेमा पाहिला. अफलातून आहे. सत्यकथा नाही, ललित आहे पण सत्याची दाहक आठवण करून देते.
काश्मीर मधील बारामुल्ला गाव. तेथे एक डिएसपी येतो रिझवान. काश्मीर दहशतवादी पाश्र्वभूमीवर एक सत्य कथा, वास्तव परिस्थिती अतिंद्रीय अनुभवा बरोबर प्रवास करते. अतिरेकी हल्ला परास्त होतो, सप्रू हिंदू घराला न्याय मिळतो व ललित मांडणीतून काश्मिरी हिंदूंच्या झालेल्या वंशविच्छेदाच्या भयावह अनुभवाची चित्तथरारक अनुभूति मिळते.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
Comments
Post a Comment