इस्लामी आतंकवाद कसा संपेल.
आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी हे कधीच चालत नाही तसेच इस्लामी आतंकवाद याला उत्तर शिक्षण, गरीबी निर्मुलन, समान संधी, समान DNA ही नाहीत तर इस्लाममधील आतंकवादी विष निर्माण करणारी नांगी ठेचणे आवश्यक आहे. व ती नांगी आहे कुराणात. कुराणातील ज्या ज्या आयाती मूर्तिपूजकांना हाणा, मारा, नष्ट करा, मूर्ती फोडून टाका, अल्लाह शिवाय कोणालाही सर्व शक्तिमान देव मानायचे नाही, व अशा दुस-याचे अस्तित्व नाकारणा-या सर्व आयाती कुराणातून प्रेमाने, अथवा सक्तिने काढून टाकल्या पाहिजेत. असेच हादिसमध्येसुध्दा केलेच पाहिजे. व पवित्र पुस्तक म्हणून ते ठेवायचे असेल तर शरीया कायदे आधारे कोणत्याही सत्तेला न्याय निवाडा करता येणार नाही अशी रचना लावलीच पाहिजे. अर्थात कुराणात कालोचित बदल करणार नाही पण त्यातील आज्ञा व्यवहारात आणायचा प्रयत्न करू हे चालणार नाही. तरच इस्लामी आतंकवाद थांबू शकेल न की सुधारणा, शिक्षण, आधुनिक जीवनशैली, अनुनय यांनी.
म्हणून भारतापुरते बोलायचे तर हिंदू समाजाने कोणत्याही सरकारला दबाव टाकून हे करायला भाग पाडले पाहिजे. कारण कोणतेच सरकार ही हिंदू शांत जीवनासाठीची पूर्व अट अमलात आणू शकणार नाही. अत्ताचे चांगले व संवेदनशील सरकार जीवनमान सुधारणारे सर्व करतील, विज्ञान प्रगती गतीने करतील, सीमा सुरक्षित करतील, आर्थिक प्रगती करतील, आतंकवादींना शिक्षा करवतील पण हिंदू दबावाशिवाय इस्लाममधील दहशतवादी नांगी जी आहे ती ठेचणार नाहीत, त्यासाठी बहुसंख्याकांच्या रस्त्यावर उतरून शांततामय दबावाची गरज आहे.
इस्लामच्या जन्मापासूनच्या सर्व रक्तलांछित इतिहासातून मला मिळालेले पाथेय हे आहे.
Comments
Post a Comment