धर्मवीर संभाजी महाराज यांचे बलिदान
धर्मवीर संभाजी महाराज यांचे बलिदान
फाल्गुन अमावस्या हा दिवस हिंदू अस्मितेचे पुन्ह पुन्हा स्मरण करण्याचा दिवस आहे. ह्या दिवसाचे अनन्यसाधारण व एकमेव स्मरण म्हणजे बलिदान. धर्मवीर ह्या उपाधिस सर्वार्थाने पात्र ठरलेले बलिदान म्हणजे संभाजी महाराजांचे हौतात्म्य. धर्मवीर संभाजी महाराज यांचे बलिदान हे युद्धभूमीवर झालेले हौतात्म्य नाही, दोन राजांच्या शह काटशहातील बळी देणार नाही तर शंभर टक्के धर्मासाठी बलिदान आहे. हिंदु धर्म सोडण्यासाठी शरीरावरील इतके अत्याचार झेललेला दुसरा महावीर इतिहासाने पाहिला नसेल. म्हणून संभाजी महाराजांचे बलिदान हे छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज बनवते.
अशीच बलिदानाची मालिका शीख धर्मगुरुंची आहे. त्यातील गुरु तेग बहाद्दूर यांचे हिंदू समाजासाठी केलेले बलिदान आज देशभर स्मरणात ठेवले जात आहे.या वर्षी त्याचेही ३५० वे स्मरण आहे.
पण या बलिदानांमुळे जगभर काही गोष्टी ठळकपणे अधोरेखित झाल्या आहेत, ज्याचे स्मरण अधिक आवश्यक आहे.
इस्लाम हा एक विकृत, मानवता विरोधी पंथ आहे. क्रौर्य हे सत्ताधीश किंवा शक्तिशाली व्यक्ती समुहाकडे असू शकते. पण त्या क्रौर्याचे समर्थन केले जात नाही. हिटलरचे समर्थन जर्मन देश वा व्यक्ती करत नाहीत. पण इस्लाम बाबत सर्वच उलटे आहे. जगाच्या इतिहासातील सर्वात क्रुर कृत्याचे इस्लाम पंथ म्हणून साधा निषेधही करत नाही व उलट त्याला धर्मकृत्य मानले जाते. म्हणून संभाजी महाराजांचे बलिदान हे हिंदू समाजाने व भारताने अधिक गंभीरपणे पाहिले पाहिजे. कोणत्याही भौतिक कारणाने हा वध झालेला नाही. तर धर्मांतराच्या सक्तितून झाले आहे. ते एका छत्रपति नृपाचे राजकीय मरण नाही तर धर्मांतराच्या विरोधातील हिंदू नेतृत्वाचे बलिदान आहे.
संभाजीराजे यांचा वध हा औरंगजेबाला गाझी बनवतो हे आज हिंदू समाजाने ठळकपणे समजून घेतले पाहिजे. मुसलमान अशा हत्या हे धर्मकृत्य मानतो हे आजच्या भारताने व हिंदू समाजाने समजून घेतले पाहिजे. म्हणजे भारताचा व हिंदुंचा शत्रुबोध कसा काम करतो हे कळेल.
इस्लामचे विकृत आक्रमण परतवून लावण्यासाठी आमच्या पुर्वजांनी कोणत्या स्तराचा त्याग केला आहे व बलिदान दिले आहे याचे स्मरण म्हणजे आजचा दिवस आहे.
संभाजी महाराजांचे बलिदान महत्त्वाचे यासाठी आहे की ३००/४०० वर्षांनंतरही आम्हाला योग्य शत्रुबोध संभाजी महाराज शिकवतात व त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे हिंदू समाज हे कायम शिकत आला आहे. राम जन्मभूमी संघर्ष, गुरु तेग बहाद्दूर यांचे हौतात्म्य, स्वामी श्रध्दानंदांची हत्या व सर्वात जळजळीत सत्य म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे धर्म रक्षणार्थ बलिदान. यात सर्वत्र चिंतेची बाब ही आहे की या सर्व विकृतीचे इस्लाम पंथ म्हणून फक्त समर्थन करत नाही तर ते धर्मकृत्य मानतो.
हे हिंदू समाजाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान शिकवते. म्हणून हे बलिदान हे एका व्यक्तिचे नाही तर हिंदू समाजाला योग्य शत्रुबोध करून देणा-या एका १०००/१५०० वर्षांच्या शृंखलेची सर्वात मजबूत कडी आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान या पध्दतीने स्मरणात ठेवू यात.
सुनील देशपांडे
९४२०४९५१३२.
Comments
Post a Comment